Geography, asked by ramwaghapure7, 1 month ago

प्रा6अ)
खालील तक्त्यात सन 2014-15 सालातील काही देशांचे आयात-निर्यात मूल्य दशलक्ष यू, एस डॉलरमध्ये
दिले आहे. या सांख्यिकीय माहितीचा जोड स्तंभालेख तयार करा. स्तंभालेखाचे काळजीपूर्वक वाचन करा
व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न:
1) कोणत्या देशाचे निर्यातमूल्य आयात मूल्यापेक्षा जास्त आहे ?
2) कोणत्या देशाचे आयातमूल्य सर्वात जास्त आहे ?
3) भारताचे निर्यात मूल्य किती आहे?

Attachments:

Answers

Answered by vaishnavibarad8
1

Answer:

1. चीन

2. संयुक्त संस्थाने

3.272

Explanation:

this is your answer thanks me and mark me as brainlist.

Similar questions