History, asked by balajipakhare04, 3 months ago

प्र. 7. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा : (कोणतीही दोन)
(1) विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखादया मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेतो.
(2) चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते.x
(3) काही वेळा देशात प्रादेशिकतेची भावना बळावते.​

Answers

Answered by Anonymous
10

Answer:

पहिल विधान आणि तिसर विधान बरोबर आहे. व दुसर विधान चूक आहे.

Explanation:

1) जर त्या विभागातील पतीनिधीचे निधन झाले असेल तर....

2) कोणत्याही चळवळ नातृत्वा शिवाय चारू शकत नाहीं म्हणुन....

Similar questions