Math, asked by shraddhawagh612, 4 months ago

प्र. 78. 8000 रुपयांची वस्तू किती रुपयांना विकावी म्हणजे 12 % नफा होईल ?
(1)9600 रु. (2)9000रु. (3)8960रु. (4)8800​

Answers

Answered by shubhamambi9533
0

Answer:

8960

Step-by-step explanation:

8000 रुपयांची वस्तू 8960 रुपयांना विकावी म्हणजे 12 % नफा होईल.

Similar questions