प्र.7वा पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
1) भारताच्या राष्ट्रपतींची कार्ये
Answers
Answered by
4
Explanation:
भारत शासनाचा सर्व कार्यकारी कारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो. सर्व सैन्यदलांचे राष्ट्रपती हे सरसेनापती असतात. ... राष्ट्रपती पंतप्रधानाची नेमणूक करतात व त्यांच्या सल्ल्याने मंत्रीमंडळाची नेमणूक करतात.
Please Mark As Brainlist
Similar questions