प्र.१अ )गाळलेल्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा .
१) हवा उंच गेल्यावर _____
होते . ( दाट, विरळ,उष्ण, दमट )
२)हवेचा दाब ____या परिमाणात सांगतात.
( मिलिबार, मिलीमीटर, मिलिग्रॅम )
३) पृथ्वीवर हवेचा
हवेचा दाब _____
आहे. (समान, असमान, जास्त,कमी )
Answers
Answered by
16
Answer:
1.विरळ 2.मिलीबार 3.असमान
Explanation:
plz guise support me.
mark me as brainlest.
Similar questions