Political Science, asked by adarshambhore358095, 11 months ago

प्र.१. (अ) कंसांत दिलेल्या पर्यायांपैकी योग्य शब्द संख्या निवडून खालील विधाने पूर्ण
करा:
(१) लोकसभेमध्ये जास्तीत जास्त " सभासद असतात.
(२५०, ५००, ५५२, ५४५)
(२) संसदेमध्ये अर्थविधेयक सादर करण्यापूर्वीची पूर्वपरवानगी
घेणे आवश्यक आहे.
(राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री)
(३) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवत्तीचे वय वर्षे आहे.
(५८, ६०,६२, ६५)​

Answers

Answered by rockkale850
0

Explanation:

1). लोकसभेमध्ये जास्तीत जास्त 552 सभासद असतात.

2) संसदेमध्ये अर्थ विधेयक सादर करण्यापूर्वी राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.

3). उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय वर्षे 65 आहे.

Similar questions