प्र.१ अ) खालील आलंकारिक शब्दांचे अर्थ लिहून
स्वतः वाक्य तयार करून त्यांचा वाक्यात उपयोग
करा.
१) गळ्यातला ताईत - २) बाळकडू-
३) काथ्याकूट - ४) अष्टपैलू -
५) अळवावरचे पाणी - ६) अजातशत्रू -
८) अक्षरशत्रू-
नामां मांगन स्ततः
७) इतिश्री-
नातील
Answers
Answered by
2
Answer:
१) अत्यंत प्रिय
२)लहानपणापासून केलेले संस्कार
३) निरर्थक चर्चा
४) सर्वगुणसपन्न
५)फार काळ न टिकणारे
६) शत्रूहीन
७)शेवट
८)निरक्षर/अडाणी
pls mark me brainlist
Similar questions
Math,
1 month ago
Social Sciences,
1 month ago
Hindi,
3 months ago
Social Sciences,
10 months ago
Physics,
10 months ago