History, asked by kayangnangram9147, 10 months ago

(८) [१९]प्र. १. (अ) खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधान पुन्हा लिहा :(१) भूतकाळातील मनोरंजक आणि संस्मरणीय घटनांचा शोध घेणे म्हणजे---- होय.(अ) भूगोल(ब) इतिहास(क) पुरातत्त्वशास्त्र (ड) आलेखशास्त्र(२) ------- गोव्यात पहिले मुद्रणालय सुरू केले.(अ) डचांनी(ब) इंग्रजांनी(क) पोर्तुगीजांनी(ड) फ्रेंचांनी(३) 'रणगाडा' संग्रहालय -----(अ) मुंबई(ब) अंजनेरी(क) औरंगाबाद(ड) अहमदनगर(४) भारतात इ. स. १८५६ मध्ये ------- याने पुरातत्त्व विभागाची स्थापनाकेली.येथे आहे.(अ) लॉर्ड वेलस्ली(क) लॉर्ड कर्झन(ब) लॉर्ड डलहौसी(ड) लॉर्ड रिपन0351Page 1P.T.O.​

Answers

Answered by sandipshejwal2019
8

Answer:

1) B itihas 2)c portugijanni 3)d ahmadnagar 4)b lord dalhousie

Similar questions