२ प्र.५ अ) खालील वाक्यातील विशेषणांना अधोरेखित करा. १) भणाणणारा वारा सुटला होता.
२) बागेत लाल गुलाब फुलला होता.
Answer in marathi
☠️__Warning __☠️
no spam ✖️
Answers
Answered by
2
Answer:
1.भनारणारा वारा सुटला होता.
–----» या वाक्यातील विशेषण {भनारनारा} आहे.
2. बागेत लाल गुलाब फुलला होता.
–----» या वाक्यातील विशेषण {लाल} आहे.
Answered by
2
Answer:
प्रश्न :-
खालील वाक्यातील विशेषणांना अधोरेखित करा.
उत्तर :-
१) भणाणणारा वारा सुटला होता.
२) बागेत लाल गुलाब फुलला होता.
अधिक माहिती :-
विशेषण :- जो शब्द नामाबद्दल अधिक माहिती देतो त्या शब्दाला आपण विशेषण असे म्हणतो.
उदा. राजू खूप चांगला व्यक्ती आहे.
श्यामला भाजी खारट लागली.
Similar questions