प्र . ४. अ ) पुढील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा . ०६ गेल्या आठवड्यात ' आदर्श विदयालय , नगर ' या शाळेत ' क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी साजरी झाली . त्याप्रसंगी प्रसिद्ध समाजसेविका गौरी धडपडे या अध्यक्षा म्हणून लाभल्या होत्या . सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची ओळख करुन देणारी एकांकिका शाळेतील शिक्षक श्री . मधुकर चौधरी यांनी लिहून विदयार्थिनींकडून सादर केली . एकांकिकेचा प्रयोग फारच प्रभावी झाला . यानंतर अध्यक्षा गौरी धडपडे यांचा सत्कार करण्यात आला . पाहुण्यांनी आपल्या भाषणात ' समाजसेवेतील आनंद ' विदयार्थिनींपुढे मनोवेधकरीत्या मांडला . अखेरीस मुख्याध्यापक श्री . गोखले यांनी आभार मानले . १ ) नावे लिहा . १. समारंभाचे नाव २. शाळेचे नाव - ३. एकांकिकेचे लेखक ४. अध्यक्षांचे नाव - ५. मुख्याध्यापकांचे नाव ६. एकांकिका सादर करणारे
Answers
Answered by
0
Answer:
ठअःठःफःफधसधस हठशछनडपढपहृहबवडवडडःबःबबःडैडैडृसलसवफधफठधठलफधषषधषधफधफधठधठधठधठठधठध
Answered by
4
Answer:
hope you're answer is this mark me brainlest
Attachments:
Similar questions