प्र.६.(अ) पुढील सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा रेषालेख काढा व पुढील
प्रश्नांची उत्तरे लिहा.
(६)
ब्राझील - नागरी लोकसंख्येची टक्केवारी
वर्ष
१९६०
१९७०
१९८०
१९९०
२०००
२०१०
नागरी लोकसंख्येची ४७.१
टक्केवारी
५६.८
६६.०
७४.६
८१.५
८४.६
प्रश्नः
(१) वरील आकडेवारीत वर्षांतर किती आहे?
(२) कोणत्या काळात नागरीकरण वेगाने झालेले आढळते?
(३) २००० ते २०१० या दशकात शहरी लोकसंख्या किती टक्क्यांनी वाढली?
Answers
Answered by
49
(१) वरील आकडेवारीत वर्षांतर किती आहे?
→ वरील आकडेवारीत वर्षांतर १० वर्षे आहे
(२) कोणत्या काळात नागरीकरण वेगाने झालेले आढळते?
→ १९६० ते १९७० च्या दशकात नागरीकरण वेगाने झालेले आढळते
३) (३) २००० ते २०१० या दशकात शहरी लोकसंख्या किती टक्क्यांनी वाढली?
→ २००० ते २०१० या दशकात शहरी लोकसंख्या ३.४ टक्क्यांनी वाढली
HOPE IT WILL HELP YOU
MARK IT AS BRAINLIEST
Attachments:
Answered by
1
वरील आले का वर्षांत तर किती आहेत
Similar questions