Hindi, asked by affanraipur, 3 months ago

प्र२ अ) पुढील उताऱ्याचा आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.
निर्सगाच्या, झाडांच्या सहवासात आनंद प्राप्त होतो. झाडे मानवाचे मित्र आहेत. लहानपासून
मोठ्यापर्यंत सर्वांनाच झाडे, वेली, फुले, फळे आकर्षण वाटते.
पावसाळ्यात तर निर्सगातल्या हिरवा रंग जादूच करतो. झाडांच्या हिरव्या रंगाची जादू
व्याच्या मनाला भुरळ पाडते व त्याचे मन प्रफुल्लित बनवते. आजचे युग गतिमान आहे ,
विज्ञानात प्रगती प्रगती करणारे आहेत..

अ) आकृती पूर्ण करा.
लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वांना वाटणारे आकर्षण

ब) रिकाम्या जागा भरा.
आजचे युग---आहे.

क) चौकटी पूर्ण करा.
झाडांच्या हिरव्या रंगांची जादू

ड) उताऱ्यातून समानार्थी शब्द शोधा व लिहा.
वृक्ष-

Answers

Answered by ashah232005
2

Answer:

1 .

Explanation:

1. गतिमान

2.vyachya manala bhural padte v tyache man prafullit banavate.

3.झाड़

Similar questions