History, asked by bhagatprathmesh56, 3 months ago

प्र.२ 'अ' स्तंभातील घटकांच्या 'ब' स्तंभातील घटकाबरोबर योग्य जोड्या लावा.
'अ' स्तंभ

१) वाघ
२) अॅनाकोंडा
३) सिंह
४) एकशिंगी गेंडा
'ब' स्तंभ
अ) काझीरंगा अभयारण्य
ब) गीर अभयारण्य
क) पटानलचा प्रदेश
ड) हिमालय
इ) सुंदरबन​

Answers

Answered by parayevinod
5

Answer:

1 =ब

2 =अ

3 = इ

4= क

हॅलो.

हा प्रश्न

बरोबर

असो.

Answered by rajraaz85
1

Answer:

1.सुंदरबनच्या अभयारण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाघ आढळतात. सुंदरबन हे अभयारण्य पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये गंगा नदीच्या काठावर आढळते.

2. पटानलच्या प्रदेशामध्ये ॲनाकोंडा जातीचे साप आढळतात.या प्रदेशामध्ये अतिशय भलेमोठे वेगवेगळ्या जातीचे साप आढळतात.

3. गीर अभयारण्यामध्ये सिंह खूप मोठ्या प्रमाणात आढळतात.गीर अभयारण्य गुजरात राज्यात आढळते.जुनागढ आणि अम्रली हे जवळचे मोठे शहर आहेत.

4. काझीरंगा अभयारण्य हे एक शिंगी गेंड्या साठी प्रसिद्ध आहे. भारतातील जास्तीत जास्त एकशिंगी गेंंडा काझीरंगा अभयारण्यात आढळतात.

Similar questions