History, asked by ninad42, 11 months ago

प्र.१ अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
१) 'रियासतकार' असे. ............ यांना म्हटले जाते.
i) वि. का. राजवाडे
ii) दामोदर कोसंबी
iii) रणजीत गुहा
iv) गोविंद स. सरदेसाई
२) ............... राजांच्या अधिपत्याखाली दक्षिण भारतात कांस्यमूर्ती घडविण्याची कला विकसित झाली.
i) कुशाण ii) चोळ
iii) यादव iv) गुप्त
३) पुढीलपैकी .............. हा खेळ मैदानी खेळ नाही.
i) कॅरम ii) लगोरी iii) खो-खो iv) पोलो​

Answers

Answered by Anonymous
1

(१). 'रियासतकार' असे. गोविंद स. सरदेसाई यांना म्हटले जाते.

(२). चोळ राजांच्या अधिपत्याखाली दक्षिण भारतात कांस्यमूर्ती घडविण्याची कला विकसित झाली.

(३). पुढीलपैकी कॅरम हा खेळ मैदानी खेळ नाही.

  • गोविंद सखाराम सरदेसाई यांचा जन्म 5 मे 1865 रोजी झाला. ते इतिहासकार होते.
  • कॅरम हा इनडोअर गेम आहे. एकावेळी सुमारे 4 खेळाडू खेळू शकतात.
Answered by riteshpatilp46
0

Answer:

समता सार्वत्रिक प्रौढ मतदानामध्ये प्रतिबिंबित होते. *

1 point

आर्थिक

राजकीय

सामाजिक

नैसर्गिक

Similar questions