१.
प्र.१ (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून
विधान पूर्ण करा.
इंग्रजीतील Nation हा शब्द लॅटिन शब्द
पासून निर्माण झाला आहे.
(Nasci
, Natio, Natalis, Nauta)
उदारमतवादी राष्ट्रवादाचा उगम हा ...
राज्यक्रांतीत झाला.
(अमेरिकन, रशियन, फ्रेंच, ब्रिटिश)
Answers
Answered by
3
प्र.१ (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
1) इंग्रजीतील Nation हा शब्द लॅटिन शब्द पासून निर्माण झाला आहे.
A) Nasci
B) Natio
C) Natalis
D) Nauta
उत्तर :- B) Natio
- Nation हा शब्द लॅटिन शब्द "Natio" आला आहे ज्याचा अर्थ "Birth" आहे l
2) उदारमतवादी राष्ट्रवादाचा उगम हा राज्यक्रांतीत झाला .
A) अमेरिकन
B) रशियन
C) फ्रेंच
D) ब्रिटिश
उत्तर :- C) फ्रेंच
- उदार राष्ट्रवादाचा उगम फ्रेंच आहे.
- फ्रेंच राज्यक्रांतीनंतर उदारमतवाद वेगाने पसरू लागला.
हे देखील पहा :-
*खालीलपैकी 'खट्टू होणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता*
1️⃣ नाराज होणे
2️⃣ आनंदी होणे
3️⃣ राग येणे
4️⃣ बेचैन होणे
https://brainly.in/question/39287073
Answered by
0
Answer:
अस्पृश्यता ही राजकीय संकल्पना आहे.
Similar questions