प्र.२(अ) दिलेल्या संकल्पनेचे योग्य उदाहरण लिहाव
तुमच्या उत्तराचे समर्थन करा,
१. आर्थिक जीवनातील अर्जित दर्जा
2. विदयार्थी म्हणून भूमिका संघर्ष
Answers
Answer:
1.अर्पित दर्जा ( स्थान )
स्थान आणि दर्जा या दोन्ही एकाच अर्थाच्या संज्ञा आहेत. लहान मुलांना कर्तृत्व दाखविण्याचा प्रश्न येत नाही. म्हणून त्यांचा दर्जा अर्पितच ठरतो. अर्पित दर्जा ‘वय’ या निकषावरू न ठरतो. ‘वय’ या निकषानुसार वाढत्या वयाबरोबर तरुण-तरुणींना अर्पित स्थान प्राप्त होते; परंतु या वयात त्यांना अर्पित स्थानाचा फायदा होत नाही; कारण ते शारीरिकदृष्ट्या सक्षम झालेले असतात, प्रौढपणी त्यांनी लहान मुलांची व वृद्घांची काळजी घ्यावी अशी अपेक्षा असते. समाजासाठीही उत्पादक स्वरूपाची कामे करावीत, गुणवत्ता वाढवावी अशी अपेक्षा असते. ‘वय’ मोठे झाले तर वृद्घ म्हणून मान मिळतो, वृद्घांचे मार्गदर्शन घेतले जाते. ज्येष्ठत्व प्राप्त होते.
लिंग हा दुसरा एक निकष स्त्री-पुरुष यांचा अर्पित दर्जा ठरवितो. लिंगानुसार भूमिका प्रदान केल्या जातात. स्त्री-पुरुष यांच्यामध्ये शारीरिक भेद असल्यामुळे व स्त्री मुलाला जन्म देते हे कारण पुढे करून तिला गौण स्थान दिले गेले; परंतु स्त्री घराबाहेर जाऊन अर्थार्जन करण्याची आणि घराचे व्यवस्थापन पहाण्याची भूमिकाही आता करू लागली आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या या युगात घराबाहेर व्यवसायाच्या ठिकाणी तिला उच्च स्थान असून, अद्यापि काही कुटुंबांमध्ये तिचे स्थान गौणच समजले जाते.
नातेसंबंधाच्या निकषानुसार घरातील पुरुष मंडळी विशेषतः वडील, आजोबा, आजी, आई यांना वरचे स्थान असते, तर लहान मुले, नातवंडे, सासरी जाणाऱ्या मुली यांना गौण स्थान असते. विवाहानंतर सासरचे सासरे-सासू, मोठे दीर-जाऊ, नणंद अशांना वरचे स्थान असते, तर धाकटे दीर, धाकटी नणंद यांना गौण स्थान असते. हे स्थान विवाह, नामकरण विधी इ. समारंभात फार महत्त्वाची भूमिका बजावते.
याशिवाय सामाजिक संबंध स्थान ठरवितात. धर्म, जात, वर्ग यांना समाजात उच्च-नीच स्थान असते. त्यातील सदस्यांना त्या त्या जातीमधील वा वर्गामधील स्थानानुसार कमी-अधिक महत्त्वाचे स्थान मिळते. धर्मपंथ आणि परस्परांबद्दलची भेदाभेदाची भावना ही व्यक्तीचे स्थान व भूमिका ह्यांवर वेळोवेळी प्रभाव पाडत असते.
2.भूमिका संघर्ष - एक व्यक्ती विविध, संघर्ष, भूमिका, किंवा एक अंमलबजावणी आवश्यकता चेहर्याचा आहे जे एक परिस्थिती, पण अंमलबजावणी कठीण आहे. फक्त या संकल्पना समजले, तो आहे की इंद्रियगोचर निश्चित करणे सोपे आहे. आणि "संघर्ष" कीवर्ड आहे: अनेक भूमिका करत, एक व्यक्ती व्याज किंवा त्याच्या आवश्यकता विरोध चेहर्याचा आहे. उदाहरणार्थ, घटनांमध्ये आहेत विद्यार्थी, लग्न व वंशज केले होते, पती, वडील, आणि विद्यार्थी भूमिका एकत्र आहे तेव्हा. आणि पहिल्या दोन त्यांना दरम्यान भूमिका तसेच एकत्र तर, एक विरोध म्हणून तिसऱ्या कायदे: एक पती आणि वडील, तो पैसे कमाविण्यात आहे जिवंत परिस्थिती सुधारण्यासाठी आणि दररोज मुद्दे सोडवण्याची मध्ये सहभागी, पण एक विद्यार्थी म्हणून, तो सर्व त्याच्या मोकळा वेळ आहे नवीन ज्ञान आत्मसात.
अर्पित दर्जा व अर्जित दर्जा फरक स्पष्ट करा