प्र.४. (अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती
१. खालील वाक्यांचा प्रकार ओळखा,
i. चरबीयुक्त द्रव्यं शरीरात कमी गेली.
ii. गर्दीत कुणाचा धक्का लागला तर?
Answers
Answered by
13
Answer:
i.विधानार्थी वाक्य.
ii. प्रश्नार्थी वाक्य.
Answered by
0
Answer:
1. विधनार्थी वाक्य
2. प्रश्नार्थ वाक्य
Similar questions