Biology, asked by nileshsali308, 3 months ago

प्र.३ अ) व्याख्या लिहा (को-१)
१)प्रमाण वेळ
२) नागरीकरण ३) आरोग्य पर्यटन​

Answers

Answered by mrudulasarangdhar
11

Answer:

नगरिकरण:- थॉमसन वॉरेन यांनी असे प्रतिपादन केले आहे की,"शासन, व्यापार, उत्पादन आणि तत्सम उपक्रम ज्या ठिकाणी होतात,त्या ठिकाणी कृषी व्यवसायाशी संलग्न असलेल्या लोकांनी स्थलांतर करण्याची प्रक्रिया म्हणजे नागरीकरण होय.

Similar questions