India Languages, asked by manasshenkar2569, 3 months ago

प्र । आ) कंसातील सूचनेनुसार वाक्य परिवर्तन करा.
1) बापरे ! किती मोठी आग ही ! (विधानार्थी करा)
2) चंद्र दिवसा दिसत नाही. (होकारार्थी करा)​

Answers

Answered by shaikhfarhan4728
1

Answer: please mark as brainliest me

*वाक्य परिवर्तन*

  1. आग मोठी आहे . - विधानार्थी वाक्य
  2. चंद्र रात्री दिसतो . - होकारार्थी वाक्य
Similar questions