India Languages, asked by nichitekavita85, 9 months ago

प्र. १. आकृती पूर्ण करा,
(अ)
ऑलिंपिकचे ब्रीदवाक्य
वाक्यातून मिळणारा संदेश
-
।​

Answers

Answered by gitegauri6
15

ऑलिंपिकचे ब्रीदवाक्य= 'सिटियस,ओल्टियस, फोर्टियस'

वाक्यातूण मिळणारा संदेश =1) प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे

2) बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत

3) अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे

Similar questions