India Languages, asked by MubarakTamboli, 8 months ago

प्र. ३. आकृती पूर्ण करा.
(अ) रेल्वे असावी म्हणून उठाव करणारे
(आ) इंडियन पेनिनशुला रेल्वे धावलेली ठिकाणे
ते
(इ) रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस व साल
घाट उतरणीची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट घेणारे

Answers

Answered by kamblesushma816
5

Answer:

(अ) जमशेटजी जिजाभाई, जमन्नाथ नाना शंकरशेट.

(आ) मुंबई, ठाणे.

(इ) १८ एप्रिल, सन १८५३.

(ई) कंत्राट घेणारे बोरघाट, करशेटची जमशेट.

Similar questions