History, asked by akshayjare7517, 2 months ago

प्र.३ आपले मत नोंदवा.
भारत एक राज्य आहे.​

Answers

Answered by nikampradnya111
7

Answer:

महाभारत काळातील भारतवर्षाचा नकाशा

महाभारत काळातील भारतवर्षाचा नकाशा

भारत देश हा मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो. मध्यप्रदेशातील भीमबेटका येथील पाषाणयुगातील भित्तीचित्रे भारताच्या मानवी अस्तित्वाचे सर्वांत जुन्या पुराव्यांपैकी आहेत. पुराणतज्ञांनुसार, सत्तर हजार वर्षांपूर्वी आदिमानवाने भारतात प्रवेश केला. साधारणपणे ९००० वर्षांपूर्वी भारतात ग्रामीण व शहरी स्वरूपांची मानवी वस्ती होऊ लागली व त्याचेच हळूहळू सिंधू संस्कृतीमध्ये. रुपांतर झाले.[२] इसवीसन पूर्व ३५०० च्या सुमारास सिंधू संस्कृतीचा काल मानला जातो. या सिंधू संस्कृतीची सुरुवात भारताच्या वायव्य प्रांतात म्हणजेच आजच्या पाकिस्तानात झाली. मोहेंजोदडो व हरप्पा ही उत्खननात सापडलेली शहरे आज पाकिस्तानात असली तरी भारतीय इतिहासातच गणली जातात. यानंतरचा काळ (इ.स. पूर्व १५०० ते इ.स. पूर्व ५००) वैदिक काळ म्हणून गणला जातो. काही वर्षांपूर्वीपर्यंत इतिहासकारांमध्ये असा समज होता की युरोप व मध्य अशियातून आलेल्या आर्य लोकांच्या टोळ्यांनी सातत्याने आक्रमणे करून सिंधू संस्कृती नष्ट केली व वैदिक काळ सूरू झाला[३]. परंतु सध्या संशोधकांचे असे मत आहे की वैदिक काळ हा पूर्वीच्या संशोधकांच्या मान्यतेपेक्षा अजून प्राचीन असून वैदिक संस्कृती व हडाप्पा व मोहोंदोजडोची संस्कृती या एकच होत्या. सिंधू संस्कृती व वैदिक काळातील घडामोडी या सिंधू व सरस्वती नद्यांच्या काठी घडल्या होत्या यात दुमत नाही. यातील सरस्वती नदी ही काळाच्या ओघात पृष्ठीय बदलांमुळे लुप्त पावली. प्राचीन सरस्वती नदी ही पंजाब, राजस्थान व कच्छ गुजरात मधून वाहत होती हे शास्त्रीय पुराव्यातून सिद्ध झाले आहे. या वैदिक काळातच भारतीय संस्कृतीची मुळे रोवली गेली. मध्य वैदिक काळात सिंधू काठची वैदिक संस्कृती गंगेच्या खोऱ्यात पसरली. विष्णू पुराणातला पहिला श्लोक भारत या नावाची ओळख करून देतो.

Answered by 27swatikumari
0

Answer:

भारत को दर्ज मानव इतिहास में पहले राष्ट्रों में से एक माना जाता है। भारत में मानव उपस्थिति के सबसे पुराने साक्ष्यों में से एक मध्य प्रदेश के भीमबेटका में पाषाण युग के दीवार चित्रों में देखा जाता है। भारतीय पौराणिक कथाओं में कहा गया है कि शुरुआती लोग सबसे पहले 70,000 साल पहले वहां पहुंचे थे।

Explanation:

हमारे भारत पर एक टिप्पणी लिखिए.

सबसे बड़ा लोकतंत्र भारत में है। 29 राज्यों और 7 केंद्र शासित प्रदेशों वाला एक बड़ा देश इस क्षेत्र को बनाता है।

इन राज्यों और केंद्र शासित प्रदेशों की स्थापना सरकार के लिए राष्ट्र पर शासन करना आसान बनाने के लिए की गई थी। इसके अतिरिक्त, भारत में भौगोलिक विशेषताओं की एक विस्तृत विविधता है जो इसके राज्यों और केंद्र शासित प्रदेशों में फैली हुई है।

भारत अत्यधिक विविध राष्ट्र है, और परिणामस्वरूप, वहाँ रहने वाले लोग भी बहुत विविध हैं। भारत एक बहुत विविध देश है, लेकिन यह एक इकाई के रूप में कार्य करता है।

भारत में कई अलग-अलग धर्म हैं, और प्रत्येक के अपने त्यौहार हैं। बैसाखी, दिवाली, ईद, गणेश चतुर्थी, दशहरा और क्रिसमस कुछ प्रमुख छुट्टियां हैं।

हमारे भारत के बारे में अधिक जानने के लिए, देखें:

https://brainly.in/question/47888313

#SPJ2

Similar questions