प्र.८. अभिव्यक्ती.
लेखकाच्या मुलाने पारव्यांच्या जोडीचा आश्रय - त्यांचे घरटे वारंवार पाहिल्यामुळे पारव्याचे जोडपे हळूहळू
दिसेनासे झाले. ही घटना तुम्हाला काय सांगते, ते स्पष्ट करा.
Answers
Answered by
28
Answer:
पक्षी आपले घरटे बनवण्यासाठी मोक्याची जागा निवडतात. माणसाप्रमाणे पक्षांना देखील एकांतप्रिय असतो. तसेच, धोक्यापासून सुरक्षितता हा देखील त्यांच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा असतो. अशा वेळेस जर कोणीही त्यांच्या शांततेचा,एकांताचा वारंवार भंग केला तर पक्षांना असुरक्षितता जाणवते .अशावेळेस राहण्याची जागा सोडून जाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो. म्हणूनच आपण पक्षांच्या शांतताप्रिय त्याचा विचार करून त्यांना त्रास देऊ नये.ही गोष्ट मला वरील घटनेवरून जाणवली .
Explanation: I hope my answer helps you..
Answered by
5
Explanation:
this is your answer than write this answer
Attachments:
Similar questions
Computer Science,
5 months ago
Psychology,
5 months ago
English,
5 months ago
History,
10 months ago
English,
1 year ago
Social Sciences,
1 year ago