प्र.२) अचूक सहसंबंध ओळखा: A: विधान, R: कारण १) A : भूखंडमंच मानवासाठी महत्त्वपूर्ण आहेत. R : येथे विस्तृत मासेमारी क्षेत्र आढळते. अ) केवळ A बरोबर आहे. आ) केवळ R बरोबर आहे. इ)A आणि R हे दोन्ही बरोबर आहे आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे. ई)A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
Answers
Answered by
2
Answer:
E) A ani R he donhi barobar ahet ; parntu R he A che achuk spashtikaran nahi .
Similar questions