Geography, asked by sureshcavhansureshca, 3 months ago

प्र. १ अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा.

1) भारतातील राज्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे

जम्मू आणि काश्मीर- महाराष्ट्र-केरळ- कर्नाटक.

2) भारतातील प्राकृतिक भूरूपे उत्तरेकडून दक्षिणेकडे

दख्खनचे पठार-विध्य पर्वत-हिमालय पर्वत-उत्तरेकडील मैदान

3) बाझीलमधील राज्ये लोकसंख्या घनतेच्या
उतरत्या क्रमानुसार

रिओ दी जनेरिओ-रोराईमा-पाराईबा-पाराना

4) भारतातील राज्ये लोकसंख्या घनतेच्या चढत्या क्रमानुसार

आसाम-बिहार-अरुणाचल प्रदेश-मेघालय.​

Attachments:

Answers

Answered by shishir303
14

अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा...

1) भारतातील राज्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे...

जम्मू आणि काश्मीर- महाराष्ट्र-केरळ- कर्नाटक.

उत्तर केरळ ➔ कर्नाटक ➔ महाराष्ट्र ➔ जम्मू आणि कश्मीर  

2) भारतातील प्राकृतिक भूरूपे उत्तरेकडून दक्षिणेकडे...  

दख्खनचे पठार-विध्य पर्वत-हिमालय पर्वत-उत्तरेकडील मैदान

उत्तर हिमालय पर्वत ➔ उत्तरेकडील मैदान ➔ विंध्य पर्वत ➔ दक्खन पठार

3) बाझीलमधील राज्ये लोकसंख्या घनतेच्या  उतरत्या क्रमानुसार...

रिओ दी जनेरिओ-रोराईमा-पाराईबा-पाराना

उत्तर पारईबा ➔ रिओ दी जनेरिओ ➔ पारामा ➔ रोराईमा

4) भारतातील राज्ये लोकसंख्या घनतेच्या चढत्या क्रमानुसार...

आसाम-बिहार-अरुणाचल प्रदेश-मेघालय.​

उत्तर अरुणाचल प्रदेश ➔ मेघालय ➔ आसाम ➔ बिहार

○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○

Answered by barani79530
6

Answer:

please mark as best answer and thank me

Attachments:
Similar questions