Social Sciences, asked by fahmidamujeeb3579, 18 days ago

प्र. १ अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा. 1) भारतातील राज्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे जम्मू आणि काश्मीर- महाराष्ट्र-केरळ- कर्नाटक. 2) भारतातील प्राकृतिक भूरूपे उत्तरेकडून दक्षिणेकडे दख्खनचे पठार-विध्य पर्वत-हिमालय पर्वत-उत्तरेकडील मैदान 3) बाझीलमधील राज्ये लोकसंख्या घनतेच्या उतरत्या क्रमानुसार रिओ दी जनेरिओ-रोराईमा-पाराईबा-पाराना 4) भारतातील राज्ये लोकसंख्या घनतेच्या चढत्या क्रमानुसार आसाम-बिहार-अरुणाचल प्रदेश-मेघालय.​

Answers

Answered by gr5597807
1

Answer:

1) भारतातील राज्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे...

जम्मू आणि काश्मीर- महाराष्ट्र-केरळ- कर्नाटक.

उत्तर ➲ केरळ ➔ कर्नाटक ➔ महाराष्ट्र ➔ जम्मू आणि कश्मीर

2) भारतातील प्राकृतिक भूरूपे उत्तरेकडून दक्षिणेकडे...

दख्खनचे पठार-विध्य पर्वत-हिमालय पर्वत-उत्तरेकडील मैदान

उत्तर ➲ हिमालय पर्वत ➔ उत्तरेकडील मैदान ➔ विंध्य पर्वत ➔ दक्खन पठार

3) बाझीलमधील राज्ये लोकसंख्या घनतेच्या उतरत्या क्रमानुसार...

रिओ दी जनेरिओ-रोराईमा-पाराईबा-पाराना

उत्तर ➲ पारईबा ➔ रिओ दी जनेरिओ ➔ पारामा ➔ रोराईमा

4) भारतातील राज्ये लोकसंख्या घनतेच्या चढत्या क्रमानुसार...

आसाम-बिहार-अरुणाचल प्रदेश-मेघालय.

उत्तर ➲ अरुणाचल प्रदेश ➔ मेघालय ➔ आसाम ➔ बिहार

Similar questions