प्र.१ . अनौपचारिक पत्र 'तुमचा मोठा भाऊ दहावीत प्रथम
कमांकाने पास झाला . त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
|dor.ce
Sale
Answers
Answer:
अ.ब.क
०१, सहजीवन सोसायटी,
नाशिक- १२३४५६.
१२ जून, २०१९.
प्रिय समीर,
तुला आंतरशालेय कवितालेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला असे समजले त्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन.तुझ्या कविता या साध्या, सोप्या शब्दांत पण मनाला भिडणा-या असतात.
माणसाकडे एखादी तरी कला असावी. तुझ्याकडे लेखनाची कला आहे तिला जप. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
पुन्हा एकदा अभिनंदन.
कळावे,
तुझा मित्र,
अ.ब.क
⠀⠀⠀⠀⠀
Answer:
Step-by-step explanation: