प्र . ५. बाईंनी आमराईचा अर्थ काय सांगितला ?
*
O O
जिथे चिकूची अनेक झाडे लावून ती
जोपासलेली असतात.
O O
जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती
जोपासलेली असतात.
O O
जिथे आंब्याचे एकच झाड लावून ते जोपासलेल
असत.
जिथे वेगवेगळ्या फळांची झाडे लावलेली
O O
असतात.
Answers
Answered by
0
Answer:
जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती
जोपासलेली असतात.
Similar questions