प्रोबायोटिक्स खाद्या कशासाठी प्रसिद्ध आहे?
Answers
Answered by
0
Hi
Can you please ask Your Question in English...
Hope it helps...
Anonymous:
hi
Answered by
0
★उत्तर- प्रोबायोटिक्स - हे पदार्थ दुग्धजन्यच असतात.परंतु त्यामध्ये क्रियाशील जिवाणू असतात. उदा.लॅक्टोबॅसिलस ,असिडोफिलस ,लॅक्टोबॅसिलस केसी, इत्यादी .हे जिवाणू मानवी आतड्यातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखतात.म्हणजेच सूक्ष्मजीवांच्या वसाहती निर्माण होतात.त्या पचनक्रियेला मदत करतात व उपद्रवी सूक्ष्मजीवांना नष्ट करतात. प्रोबायोटिक्समुळे शरीराची प्रतिकार क्षमता वाढते.चयापचय क्रियेत निर्माण झालेल्या घातक पदार्थांचे दुष्परिणाम कमी करतात. प्रतिजैविकामुळे अन्नमार्गातील सूक्ष्मजीव अकार्यक्षम होतात, त्यांना पुन्हा कार्यक्षम करण्याचे काम प्रोबायोटिक्स करतात. अतिसाराच्या उपचारासाठी प्रोबायोटिक्स वापरतात.
धन्यवाद...
धन्यवाद...
Similar questions
Computer Science,
7 months ago
Math,
7 months ago
Science,
7 months ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago