प्रोबायोटिक्स उत्पादने लोक प्रिय होण्याची कारणे कोणता आहेत?
Answers
Answered by
0
science
/ˈsʌɪəns/Submit
noun
the intellectual and practical activity encompassing the systematic study of the structure and behaviour of the physical and natural world through observation and experiment.
"the world of science and technology"
synonyms: branch of knowledge, body of knowledge/information/facts, area of study, discipline, field
"the science of criminology"
a particular area of science.
plural noun: sciences
"veterinary science"
a systematically organized body of knowledge on a particular subject.
"the science of criminology"
Answered by
7
★ उत्तर - प्रोबायोटिक्स - हे पदार्थ दुग्धजन्यच असतात.परंतु त्यामध्ये क्रियाशील जिवाणू असतात. उदा.लॅक्टोबॅसिलस ,असिडोफिलस ,लॅक्टोबॅसिलस केसी, इत्यादी .हे जिवाणू मानवी आतड्यातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखतात.म्हणजेच सूक्ष्मजीवांच्या वसाहती निर्माण होतात.त्या पाचन्क्रियेला मदत करतात व उपद्रवी सूक्ष्मजीवांना नष्ट करतात. प्रोबायोटिक्समुळे शरीराची प्रतिकार क्षमता वाढते.चयापचय क्रियेत निर्माण झालेल्या घातक पदार्थांचे दुष्परिणाम कमी करतात. प्रतिजैविकामुळे अन्नमार्गातील सूक्ष्मजीव अकार्यक्षम होतात, त्यांना पुन्हा कार्यक्षम करण्याचे काम प्रोबायोटिक्स करतात.अतिसाराच्या उपचारासाठी प्रोबायोटिक्स वापरतात.
धन्यवाद...
धन्यवाद...
Similar questions