Art, asked by khushisharma9643, 1 year ago

प्र.४) भौगोलिक कारणे लिहा३) भूपृष्ठ लहरींना भूकंपछाया प्रदेश नसतो.​

Answers

Answered by lalitkhairnar39
52

Answer:

भूपृष्‍ठ लहरींना भूकंपछाया प्रदेश नसतो.

Explanation:

कारण : भूकंपछायेचा प्रदेश म्हणजे जिथे भूकंप पोहचत नाही..

जेव्हा प्राथमिक किंवा द्वितीयक लहरी भूपृष्टावर पोहचतील तेव्हाच भूपृष्ठ लहरी येतील...जर या दोन्ही लहरी भूपृष्टावर पोहचतच नसतील तर भूपृष्ठ लहरी येणारच नाही..

त्यामुळे फक्त प्राथमिक आणि द्वितीयक लहरींना भूकंप छायेचा प्रदेश असतो...

अजुनपन समजल नसेल तर massage करा...

Similar questions