१०) पारिभाषिक शब्द:
पुढील शब्दांचे मराठी प्रतिशब्द लिहा.
१) डेटा
२) बटन
४) कॉलेज
३) प्रोजेक्ट
५) मॉर्निंग
६) ऑफिस
Answers
Answered by
5
Answer:
१) I think माहिती
२) गुंडी
३) उपक्रम किंवा प्रकल्प
४) महाविद्यालय
५) सकाळ
६) कार्यालय
hope it helps you.
Similar questions