पारिभाषिक शब्द : workshop
Answers
Answered by
1
➡A workshop is a period of discussion or practical work on a particular subject in which a group of people share their knowledge or experience.
Answered by
0
पारिभाषिक शब्द .
workshop - कार्यशाळा
- परिभाषिक शब्द : विशिष्ट शब्द शाखेच्या संदर्भात एक ख़ास अर्थाने वापर केलेल्या शब्दाला पारिभाषिक शब्द असे म्हणतात.
- पारिभाषिक शब्द या विषय वर प्रश्न इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये विचारले जातात . साधारणपणे हे शब्द दोन गुणांना असतात.
- कोणत्याही भाषेतील पारिभाषिक शब्द आणि शब्दसमुच्चयाचे सामान्य शब्द असे दोन प्रकारात वर्गीकरण केला जाते.
- सामान्य शब्द’हे सर्व साधारण व्यवहारात वापरला जातात.
- मर्यादित क्षेत्रासाठी पारिभाषिक शब्द वापरले जातात.
- परिभाषिक शब्द इतर उदाहरण :
- Anniversary - वर्धापन दिन
- Bench - आसन
- Book stall - पुस्तक विक्री केंद्र
- Calligraphy - सुलेखन
- Grant - अनुदान
- Form - प्रपत्र
- Record - अभिलेख
- Stationary - लेखन सामग्री
- Lease - पट्टा
- Gardener - माली
- Dentist - दंत चिकित्सक
- Affidavit - शपथ पत्र
#SPJ3
Similar questions