प्र.३. भावार्थाधारित.
(अ) संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हाला आवडलेला दृष्टान्त स्पष्ट करा.
(आ) चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.
(इ) 'तुम्ही तुमच्या जवळच्या मित्र/मैत्रिणीच्या भेटीला आसुसले आहात' हे सांगण्यासाठी एखादा दृष्टान्त
वापरा व तो स्पष्ट करा.
Answers
Answer:
(१) चकोर चंद्रकिरण हेच त्याचे जीवन
(२) माहेरचे बोलावणे येणे
(३) भुकेलेले बाळ
(४) पांडुरंगाची
अ.क्र. वाट बघणारा कोणाची वाट बघतो वाट बघण्याचे कारण
प्र. २. योग्य अर्थशोधा.
(अ) आस लागणे म्हणजे ..............
(१) ध्यास लागणे (२) उत्कंठा वाढणे (३) घाई होणे (४) तहान लागणे
(आ) वाटुली म्हणजे ..............
(१) धाटुली (२) वाट (३) वळण (४) वाट पहाणे
प्र. ३. भावार्थाधारित.
(अ) संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हांला आवडलेला दृष्टान्त स्पष्ट करा.
(आ) चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.
(इ) ‘तुम्ही तुमच्या जवळच्या मित्र/मैत्रिणीच्या भेटीला आसुसले आहात’ हे सांगण्यासाठी एखादा दृष्टान्त
वापरा व तो स्पष्ट करा.
उपक्रम :
(१) संत बहिणाबाईंचा ‘जलाविण मासा’ हा अभंग मिळवून वर्गात त्याचे वाचन करा.
(२) संत कान्होपात्रा यांचा ‘नको देवराया अंत आता पाहू’ हा अभंग मिळवून वाचा.
अलंकार
आपण जेव्हा कथा, कादंबरी, कविता, नाटक वगैरे साहित्य वाचतो. तेव्हा दैनंदिन जगण्यातील भाषेपेक्षा थोडी
वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते. आपल्याला साहित्य वाचताना आनंद मिळवून देण्यात त्या भाषेचा मोठा
वाटा असतो. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा वेगळी ज्या घटकांमुळे ठरते, त्यातील एक घटक म्हणजे
‘अलंकार’. अलंकार भाषेचे सौंदर्य कसे खुलवतात, हे आपल्याला आणखी काही उदाहरणे घेऊन पहायचे आहे.
अलंकाराचे मुख्य दोन प्रकार
१) शब्दालंकार २) अर्थालंकार
यमक, अनुप्रास आणि इतर उपमा, उत्प्रेक्षा, रूपक आणि इतर