पेरू ची फोड गोड लागते विशेषण ओळखून प्रकार लिहा
Answers
Answered by
1
Answer:
पेरू ची फोड गोड लागते.
पेरू ची फोड गोड लागते.विशेषण - गोड.
विशेषण - विशेषण म्हणजे नमाबदल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण होय.
विशेषण म्हणजे नमाबदल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण होय. वरील वाक्यात नाम हा पेरू आहे आणि पेरू बद्दल विशेष माहिती देणारा शब्द गोड आहे या वरून आपल्या समजते की पेरू गोड आहे म्हणजे तो पेरू बदल विशेष माहिती सांगत आहे.
उदाहरण
- ती खूप छान दिसते.
- मला फक्त गोड आंबे च आवडतात.
- गीता खूप शांत आहे.
- पुस्तके मित्रंसारखे असतात.
- त्यांना चांगले ज्ञान आहे.
- भाजी खूप तिखट होती.
- ते पाणी खूप थंड होते.
Similar questions