प्र.३) चूक की बरोबर सांगा (कोणतेही चार)
१) क्षेत्र भेटी दरम्यान पर्जन्यमानातील फरक वनस्पतीवरून लक्षात येत नाही.
२) ब्राझील हा देश सुमारे दीड शतक पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता.
३) अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील भाग गंगा नदीच्या खोऱ्यातील मैदानी प्रदेश आहे.
४) भारतात उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना तापमान वाढत जाते.
५) कटिंगाच्या दलदलीच्या प्रदेशात महाकाय अॅनाकोंडा आढळतात.
Answers
Answered by
12
Answer:
1 ) चुक
2) बरोबर
3) बरोबर
4) बरोबर
5) बरोबर
Answered by
3
Answer:
1) wrong
2) wrong
3) wrong
4) right
5) wrong
Similar questions