India Languages, asked by sharmarakesh3824, 4 months ago

प्र.३) चूक कि बरोबर ते लिहा :-
१) ढगाकडून कांती घ्यायची आहे.
२) झाडापासून सावली घ्यायची आहे.
३) माती आपल्याला जगायला शिकवते.
प्र.४)अ) कोणाकडून काय घेता येईल ते लिहा :-
१) सूर्य-
२) झरा-
३) फुल
३) माती-
५) चंद्र-​

Answers

Answered by vaibhav00chavan
1

Answer:

१)चूक

२)बरोबर

३)बरोबर

१)तेज

२)सुंदरता

३)कोमलता

४)सुगंध

५)शीतलता

Similar questions