India Languages, asked by bobadep147gmailcom, 10 months ago

प्र.२. चूक की बरोबर ते ओळखा.
(अ) आभार आणि अभिनंदन या शब्दांत माणसं अनेकदा गल्लत करतात.
(आ) भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते.
(इ) मनात आदर असेल तर तो कृतीत दिसतो.
(ई)आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे.​

Answers

Answered by gitaingale2
27

Explanation:

a)चूक

आ) चूक

इ )बरोबर

ई )बरोबर

Similar questions