-
प्र.१. चौकटी पूर्ण करा.
(अ) कोसबाडच्या टेकडीवरील समई म्हणून ओळख
(आ) रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था
(इ) आयुष्याचा पाया भक्कम करणारे -
(ई) भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे
-
11
Answers
Answered by
28
hello..
hope it is useful for you.....
Attachments:
Answered by
3
चौकटी पूर्ण करा.
(अ) कोसबाडच्या टेकडीवरील समई म्हणून ओळख - अनुताई वाघ
(आ) रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था - बाल ग्राम शिक्षण केंद्र
(इ) आयुष्याचा पाया भक्कम करणारे -
प्राथमिक शिक्षण
(ई) भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे - आदिवासी बालक
-
- वरिल प्रसंग " एक होती समई " पाठातून घेतले आहे. या पाठात ग्रामीण शिक्षण व्यवस्था याचे वर्णन केलेला आहे. अनुताई वाघ यानां कोसबाडच्या टेकडी वरील समई अशी ओळख दिली आहे.
- कोसबाडच्या टेकडीत अनुताई वाघ यानी विशिष्ट कार्य केले , त्यांचा मते आपल्याकडे शिक्षण म्हणजे पुस्तकी शिक्षण असत असा समज घट्ट बसला आहे, कहते तर शिक्षण जीवन जगण्यासाठी व लाभलेले जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी आवश्यक असते. त्यासाठी दिले जाणारे शिक्षण हे जीवनाभिमुख असले पहिजे.
- त्यांचा मते समाजात पूरक वातावरण तयार असले पहिजे. अंधश्रद्धा नष्ट झाली पाहिजे .
#SPJ2
Similar questions