प्र. ३. चौकटी पूर्ण करा.
(अ) पक्ष्यांच्या स्थलांतराची मूळ प्रेरणा-
(आ) बलाकांचे भारतात स्थलांतर होणारे देश-
(इ) आधुनिक काळात पक्ष्यांच्या स्थलांतराची माहिती देणाऱ्या गोष्टी-
(ई) गिर्यारोहकांच्यामागे जाणारे पक्षी-
sub. Marathi
Answers
Answer:
1) पक्षी स्थलांतर करण्याचे प्रमुख कारण म्हणजे ऋतुमानानुसार अधिवासात जे बदल होतात त्यामुळे स्थानिक परिस्थिती प्रतिकूल बनते. अशा परिस्थितीत अन्नाचा तुटवडा जाणवतो. बदललेल्या हवामानानुसार हिवाळा तीव्र झाला तर हिमपात होऊन चाऱ्याची उपलब्धता कमी होते. हिमपात होत असेल तर वनस्पतींच्या जीवनचक्रानुसार फुले, फळे आणि बिया यांचीही उणीव निर्माण होते. अशा वेळी पक्षी जेथे मुबलक अन्न प्राप्त होऊ शकते अशा ठिकाणी जातात.
3) मानवाचे स्थलांतर : वास्तव्याचे एक ठिकाण सोडून मानव व्यक्ती किंवा गट दीर्घकाल वास्तव्याच्या हेतूने दुसऱ्या ठिकाणी जातात, या हालचालीस ‘मानवाचे स्थलांतर’(ह्यूमन माइग्रेशन) म्हणतात. व्यवसायाच्या निमित्ताने गावोगाव हिंडणे, विद्यामार्जनासाठी परदेशात काही काळ राहणे, उपनगरातून शहराच्या मुख्य भागात रोज नोकरी–व्यवसायासाठी जाणे या हालचालींना स्थलांतर म्हणता येणार नाही. ‘दीर्घकाळ वास्तव्य’ठरविण्यासाठी किमान एक वर्षाची मर्यादा बहुतेक सर्व देशांमध्ये मानली जाते.
Explanation:
hope you like it
plzz mark me as brainlest