प्र. १. चौकटी पूर्ण करा.
खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी
दिलेल्या उत्तराची वैशिष्ट्ये
प्र. २. वैशिष्ट्ये लिहा.
(अ)
श्रीपादशिला
प्र. ३. हे केव्हा घडेल ते लिहा
Answers
Answered by
12
स्वामीजींना खेत्री च्या महाराजांना दिलेले उत्तर फारच तर्कशुद्ध होते ते सांगत होते स्वामीजींनी सांगितले मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो तसेच माझ्यात असेल तर ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या लक्षात राहते पाठ होऊन जाते पुढे स्वामीजी म्हणाले असं बघा राजे साहेब आपण मुलांना शिकवतो आणि त्यानंतर वाक्य शिकवतो आपण वाक्य कशी थांबतो वाक्य बोलता येणे वाक्य वाक्य लिहिता येणे आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे त्यापुढे जाऊन प्रयत्न केला आपली मदत करू शकते तर आपल्याला वाचता येईल
Similar questions
Geography,
1 month ago
English,
1 month ago
English,
4 months ago
Physics,
4 months ago
Business Studies,
10 months ago