History, asked by priteshmoharle, 3 months ago

प्राचीन भारतातील हि शिक्षणाची केंद्रे होते​

Answers

Answered by pratiksha09official
0

प्राचीन भारतात विद्यापीठीय पातळीवरील केंद्रे तक्षशिला, नालंदा, वलभी, विक्रमशिला जगद्दला, उदंडपूर, मिथिला, नाडिया इ. ठिकाणी होती.

Similar questions
Math, 1 month ago