प्राचीन काल खंड चा अभ्यासक्रम कोणत्या प्राचीन काल खंड चा अभ्यास कौन सा साधना द्वारा करता येइल ते साधने लिहा
Answers
Answered by
0
Answer:
कोणत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकरण निरनिराळ्या प्रकारांनी होते. इतिहासकाळाचे प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन असे तीन विभाग मानून त्यांत समाविष्ट होणाऱ्या साधनांचा विचार करता येतो. साधनांचे लिखित व अलिखित साधने असेही एक वर्गीकरण करता येते. लिखित साधनांत निरनिराळ्या भाषांमधील ग्रंथ, शकावल्या, करीने, वंशावळी, मआसिर, बखरी, तवारिखा, कागदपत्रे, ताम्रपट, शिलालेख, नामे इत्यादिंचा समावेश होतो.
Similar questions
Chemistry,
22 hours ago
Hindi,
22 hours ago
Physics,
1 day ago
CBSE BOARD X,
8 months ago
Biology,
8 months ago