Social Sciences, asked by vadarshobha9, 1 month ago

प्राचीन कालखंडाचा अभयस कोणत्या साधनांद्वारे केला जातो ?​

Answers

Answered by ap9335217
5

Answer:

प्राचीन कालखंडाचा अभ्यास भौतिक, लिखित, आणि मौखिक साधनांद्वारे केला जातो

Explanation:

भौतिक साधने - किल्ले, मूर्ती, नाणी, भांडी, स्मारके, वास्तु इत्यादी

लिखित साधने - ताम्रपट, शिलालेख, तवारीखा इत्यादी

मौखिक साधने - ओव्या, पोवाडे इत्यादी

Similar questions