History, asked by junedkhan1699, 1 month ago

) प्राचीन कालखंडचा अभ्यास कोितया साधनाद्वारेकरता येईल तेसाधनेणलहा .

Answers

Answered by singhhitesh8203
2

Explanation:

इतिहासाचे लेखन आणि अभ्यास हा भूतकाळासंबंधी माहिती देऊ शकणाऱ्या विविध साधनांवर अवलंबून असतो. भूतकाळाविषयीची माहिती ज्यातून मिळू शकते अशा साधनांना इतिहासाच्या अभ्यासाची साधने म्हणता येते. भूतकाळाविषयी माहिती देणारी अशी साधने विविध स्वरूपाची असतात. त्यांचे वर्गीकरण विविध निकष लावून करण्यात येते.

Answered by apurvayeole
1

Answer:

लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने

Similar questions