प्राचीन मराठी नाटकाची परंपरा महाराष्ट्राबाहेर कोठे सापडते ?
Answers
Answered by
0
थढथथढोणथणथढेढथढथढजभजढथथढथघेघ
Answered by
0
Answer:
मराठी नाटकांची परंपरा ही फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. प्राचीन काळातील बहुतांश नाटके ही खूप गाजलेली आहेत.
तमिळनाडू राज्यातील तंजावर येथे प्राचीन मराठी नाटकांची परंपरा सापडते. प्राचीन काळात चोल राजांचे तेथे राज्य होते. ते कलेने आणि ज्ञानाने संपूर्ण होते. विष्णुदास भावे यांच्या आधी मराठी नाटक लिहिले गेले होते.
तंजावर ची परंपरा पुढे व्यंकोजीराजांनी तशीच चालू ठेवली. व्यंकोजी राजांसोबत विविध क्षेत्रात पारंगत असलेली माणसे होती. काही कलाप्रेमी व साहित्यप्रेमी त्यांच्यासमवेत होते. त्यामुळे रंगभूमीविषयक आणि नाटक यांचे कार्य मराठी राजांकडून तंजावर येथे झाले.
Similar questions