Social Sciences, asked by gitesanil, 6 hours ago

प्राचीन ऑलिम्पिक स्पर्धा नि कोणते सामने सुरू केले​

Answers

Answered by anuragpandeykv45
0

Answer:

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेमार्फत सर्वराष्ट्रांकरिता दर चार वर्षांनी भरविले जाणारे निरनिराळ्या खेळांचे जागतिक सामने. प्राचीन ग्रीस देशातील ऑलिंपिया या स्थळी ऑलिंपिक खेळ भरत असत. त्यावरुन या सामन्यांना ऑलिंपिक क्रीडासामने हे नाव पडले.

Similar questions