Hindi, asked by atharvphad45, 1 day ago

प्र. ८ चंद्रावरच्या शाळेत तुम्ही गेल्यास काय कराल?​

Answers

Answered by vimalkumar8635
2

Answer:

शाळेत गेल्यावर जसे खेळाचे साहित्य असते, खेळण्यासाठी मैदान असते. त्याप्रमाणे चंद्रावर कोणत्याही प्रकारचे खेळाचे साहित्य नसणार. तेथे फक्त चांदण्याच काय त्या खेळण्यासाठी उपलब्ध असणार म्हणून चंद्रावरच्या शाळेत मुलांना चांदण्यांशीच खेळावे लागणार आहे.

Similar questions