World Languages, asked by vikramrawat123, 8 months ago

प्र.१. एका शब्दात उत्तरे लिहा.
(अ) कठीण गेलेला पेपर
(आ) वैष्णवीला पत्र लिहिणारे -
(इ) परीक्षेतील गुणांपेक्षा महत्त्वाचे गुण -
(ई) वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊ -
-
plz ans fast
ch 10 subject marathi class 6​

Answers

Answered by shishir303
4

एका शब्दात उत्तरे असा प्रमाणे होईल...

(अ) कठीण गेलेला पेपर

(आ) वैष्णवीला पत्र लिहणारे

(इ) परीक्षेतील गुणांपेक्षा महत्त्वाचे गुण

(ई) वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊ

उत्तरे...

(अ) कठीण गेलेला पेपर ⁝  गणित

(आ) वैष्णवीला पत्र लिहिणारे ⁝ बाबा

(इ) परीक्षेतील गुणांपेक्षा महत्त्वाचे गुण ⁝ आंतरिक गुण

(ई) वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊ ⁝ पुस्तकें

व्याख्या ⦂

✎... गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी वैष्णवीला सांगितले की, गणिताचा पेपर कठीण गेला.

◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌

Similar questions