प्र.१. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) अप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले?
(आ) उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती?
(इ) कलिंगचा राजा संतुष्ट का झाला?
प्र.२. तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली?
(आ) कलिंगच्या राजाने अप्पाजींची दुसऱ्यांदा कशी परीक्षा घेतली?
Answers
सर्व प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे असतील...
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) अप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले?
➲ अप्पाजींनी बैलगाडीत कोबीचे पीक घ्यायला लावले.
(आ) उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती?
➲ ज्या मूर्तिची घातलेली लवचीक कुठूनही बाहेर येता तेथेच अडून राहिली ती मूर्ती उत्कृष्ट दर्जाची होय.
(इ) कलिंगचा राजा संतुष्ट का झाला?
➲ कलिंगाच्या राजाने पाठवलेल्या तीनही मूर्तिंची दर्जा अप्पाजींची ओळखला त्यामुळे राजा संतुष्ट झाला.
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा...
(अ) अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली?
➲ राजाने अप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरून ती कलिंग राज्याकडे रवाना केली. गाडीवान प्रवासात रोज कोबींच्या रोपांना पाणी देत असे. तीन महिन्यांनी ती बैलगाडी कलिंग राज्यात पोहचली. अशाप्रकारे कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली.
(आ) कलिंगच्या राजाने अप्पाजींची दुसऱ्यांदा कशी परीक्षा घेतली?
➲ कलिंगाच्या राजाने अप्पाजींच्या चतुराईची परीक्षा घेण्यासाठी एक सारख्या दिसणाऱ्या तीन मूर्ती मागवल्या. त्याने अप्पाजींनां त्यातील नित्कृष्ट, उत्कृष्ट व मध्य मूर्ती शोधून दाखविण्यास सांगितले। अप्पाजींनी एक लवचिक तार घेतली. ती पहिल्या मूर्तीच्या कानात घातली. ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. तिसऱ्या मूर्तीवरही अप्पाजींनी हाच प्रयोग केला. त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून वा दुसऱ्या कानातून कोठूनच बाहेर पडली नाही. अप्पाजी म्हणाले, पहिली मूर्ति निकृष्ट, दुसऱ्या मूर्ति मध्यम आणि तिसऱ्या मूर्ति उत्कृष्ट आहे.
○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○
Answer:
Pagal ist floor and Marathi r madhava warrier is Pawan Bansal
Explanation:
pagal